Hair Fall Reasons and Solution: ह्या काही बिया आणि मधाचे सेवन करून थांबावा तुमची केस गळती , करून बघा हा उपाय

Hair Fall Reasons and Solution: हेअर फॉल (Hair Fall Reasons and Solution) म्हणजेच केस गळती ही समस्या आजकाल अनेक लोकांना भेडसावत आहे . मग ते महिला असो वा पुरुष सर्वांना केस गळती ही समस्या उद्भवत आहे . अनेक लोकांचे कमी वयातच टक्कल पडू लागले आहेत . व अनेक लोक केस गळती दूर करण्यासाठी अनेक उपाय करतात पण सर्वांना याबाबतीत यश येतच अस नाही . वय जास्त असो किंवा कमी आजच्या जगात सर्वच जण केस गळतीने हैराण झाले आहे म्हणून आज केस गळती ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काहीखास उपाय सांगणार आहोत . जर तुमचं सुद्धा टक्कल पडू लागला असेल आणि केस गळत असतील तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा .

अनेक न्यूट्रिशनिस्ट यांनी केस गळतीवर उपाय सांगितलेले आहेत त्यानुसार आपण काही उपाय जर केलेत तर तुमची केस गळती ही नक्की थांबेल . प्रत्येक वेळेस केस गळण्यासाठी तुम्ही  बाहेरून म्हणजेच केसांवर काही उपाय करणे गरजेचे नसते तर काही बदल हे आपल्या शरीरातून करणे गरजेचे असतात . शरीरातून बदल करणे म्हणजे काय तर तुम्हाला काही गोष्टी आपल्या सेवनामध्ये रुजू कराव्या लागतात ज्याने तुमची केस गळती थांबण्यास मदत होईल .

ह्या बिया आणि मधाने तुमचे केस गळणे थांबतील (Hair Fall Reasons and Solution)

आपले सौंदर्य वाढवण्यासाठी केस हे सर्वात महत्त्वाची भूमिका गाजवतात  आणि केस गळायला लागले तर  आपोआपच आपले सौंदर्य कमी व्हायला लागते  आणि मग आपण केस गळती थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधायला सुरुवात करतो तसेच महागडी शाम्पू कंडिशनल सिरम तेल यांसारखे बरेच केमिकल्स आपण केसांवरती वापरतो  पण या गोष्टींनी केस  गळणे हे थांबत नाही त्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रकारचे पदार्थ  सेवन करण्याची खूप आवश्यकता असते 

काही न्यूट्रिशनिस्ट नुसार जर काही बियांचे सेवन केल्याने तुमचे केस गळती थांबेल . तुम्ही मधामध्ये भोपळ्याच्या बिया , सूर्यफुलाच्या बिया काळे तीळ यांसारख्या बिया मधामध्ये टाकून सेवन करावे . या बियांमध्ये केसांसाठी आवश्यक असणारे सगळे घटक आपल्या शरीरामध्ये जातात . यामध्ये आपल्याला केसांसाठी आवश्यक असणारे मॅग्नेशियम ,झिंक ,ओमेगा-3 , फॅटी ॲसिड ,अँटी एक्सीडेंट भरपूर मिळतात .

वरील दिलेल्या बिया जर तुम्ही एक चमचा मधात टाकून खाल तर तुमची केस गळती ही समस्या लवकरच दूर होईल परंतु मत व अभियान सेवन हे तुम्हाला रिकामा कोटी करणे गरजेचे आहे प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आधी या दररोज सकाळी  खाऊ शकतात दिलेले वेगवेगळ्या प्रकारचे अजून उपाय तुम्हाला दिलेले आहेत ते उपाय सुद्धा तुम्ही जर केलं तर तुम्ही केस गळती बंद होण्यास मदत होईल 

Hair Fall Reasons and Solution
Hair Fall Reasons and Solution

ह्या कारणामुळे गळता तुमचे केस (Hair Fall Reasons and Solution)

केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील लोह ,हिमोग्लोबिन यासारख्या गोष्टींची कमतरता असणे . काही वेळा आपल्या शरीरात लागणारे पुरेसे लोह नसेल किंवा हिमोग्लोबिन नसेल तर केस  गळण्यास सुरुवात होते . त्याच प्रकारे केस सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारचे हेअर कलर , हेअर डाय , स्टायलिशिंग जेल्स ,हेअर स्प्रे अशा प्रोडक्टचा वापर केला जातो  ज्याने आपल्या केसांवर  विपरीत परिणाम होतो .

तसेच आपले थायरॉईड ग्रंथी मध्ये असंतुलन आल्यास आपले केस गळायला सुरुवात होते . जर आपल्या थायरॉईड ग्रंथी ह्या व्यवस्थित कार्यरत असतील तर आपल्या केसांवर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो . त्याच प्रकारे आपण काय खातो काय पितो त्याचा आपल्या आरोग्यावर बऱ्याच प्रमाणात प्रभाव पडतो . आपल्या खाण्यामध्ये  शरीराला पुरेशा प्रमाणात मिळणारे विटामिन बी ,डी तसेच बायोटिन ,प्रथिने ,कॅल्शियम यांसारखे पदार्थ न मिळण्यामुळे सुद्धा आपली केस गळायला सुरुवात होते .

केस गळण्याचे अजून एक कारण म्हणजे आपली अपूर्ण झोप . जर आपण शांत किंवा अपुरी झोप घेतल्यास आपल्या केसांवर त्याचा  परिणाम दिसून येतो . यासाठी आपण पुरेशी झोप घेणे फार आवश्यक असते .

केस गळती थांबवायचे अजून काही उपाय (Hair Fall Reasons and Solution)

  • पालक यांसारखे पालेभाज्या केस गळती थांबण्यास मदत करतात .तुम्ही तुमच्या जीवनात भारताचे सेवन केले तुमच्या शरीरातील बुलेट आर्यन आणि व्हिटॅमिन ए विटामिन सी यांसारखे अनेक प्रकारचे विटामिन आपल्याला पालकातून मिळतात. ज्यामुळे आपल्याला केस होण्यास मदत होईल .
  • वेगवेगळ्या प्रकारचे  पदार्थांचे मिश्रण स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी व ब्लॅकबेरी यासारखे फळ एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीरातले अँटिऑक्सिडेंट भेटतात . फ्री रॅडिकल्स मुळे होणारे केसांचे  नुकसान थांबवण्यासाठी हे मदत करतात ज्याने आपली केस गळती थांबते .
  • तसेच भाज्यांमध्ये रताळे सुद्धा आपल्या शरीरासाठी  खूप आवश्यक असते ज्यात आपल्याला विटामिन ए आणि बीटा केरोटीन  यांसारखे आवश्यक घटक  असतात .जे आपल्या केसांना मजबूत करण्यासाठी मदत करतात .
  • तसेच अवोकाडो खाल्ल्याने आपल्या केसांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते तसेच केसही मजबूत होता  याने आपल्या शरीरामध्ये विटामिन ई आणि हेल्दी फॅट्स  वाढण्यास मदत करते .

या सारखे आरोग्य बद्दलचे लेख वाचण्यासाठी Taazaanews.com वर आमच्या सोबत राहा

Leave a comment

Naa Saami Ranga Review Makar Sankranti त्यौहार क्यों मनाया जाता है January 2024 on Amazon Prime Video: Exciting Releases from Indian Police Dramas to Riveting Expat Tales Sukanya Samriddhi Yojana Royal Enfield Classic 350 आ रही है दमदार बॉबर बाइक